بِسْمِ ٱللَّهِ ٱلرَّحْمَـٰنِ ٱلرَّحِيمِ
قُلْ أَعُوذُ بِرَبِّ ٱلْفَلَقِ ﴿١﴾
113:1 १. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो.
مِن شَرِّ مَا خَلَقَ ﴿٢﴾
113:2 २. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे.
وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ ﴿٣﴾
113:3 ३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल.
وَمِن شَرِّ ٱلنَّفَّـٰثَـٰتِ فِى ٱلْعُقَدِ ﴿٤﴾
113:4 ४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)
وَمِن شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ ﴿٥﴾
113:5 ५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील.